व्यवसाय मालकांसाठी
तुमचा ब्रँड नोंदवा
तुमची व्यवसाय संधी आरंभ उद्योजकपर्यंत पोहोचवा.
चला, एकत्र वाढूया!
फॉर्ममधील माहिती भरल्यानंतर तुमची नोंदणी पडताळणीसाठी पाठवली जाईल. मंजुरीपूर्वी तुमची माहिती सार्वजनिक वेबसाइटवर दिसणार नाही.
- ✓ व्यवसायाची प्राथमिक माहिती
- ✓ गुंतवणूक आणि क्षेत्राचे तपशील
- ✓ टीमकडून पडताळणी
सर्व आर्थिक व व्यवसायविषयक माहिती अचूक भरा.